राष्ट्रसंत तुकडोजी महाराज " पुण्यतिथी " साजरी | National Saint Tukadoji Maharaj's "Punya Tithi" is celebrated
कन्हान : - ग्रामौन्नती सेवा प्रतिष्ठाण व्दारे शिवरत्न कार्यालय स्वामी विवेकानंद नगर कन्हान येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून गुरूदेवाची प्राथना , आणि भजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले .
ग्रामौन्नती सेवा प्रतिष्ठाण व्दारे शिवरत्न कार्यालय स्वामी विवेकानंद नगर कन्हान येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेस संस्थेचे अध्यक्ष आणि माजी खासदार मा.प्रकाश भाऊ जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून गुरूदेवाची प्राथना , आणि राष्ट्रवंदना करून विनम्र अभिवादन करण्यात आले .
या प्रसंगी पोतदार गुरूजी , मधुकर नागपुरे , बबनराव रायपुरे , कमलेश पांजरे , दिलीप राईकवार , मोतीराम रहाटे , सचिन साळवी , गणेश खांडेकर , बाला नायर , सुतेश मारबते , राखी परते , कल्पना जाधव , शालीनी येलेकर आदीच्या प्रामुख्याने उपस्थित होते .
गुरूदेव भजन मंडळ पिपरी यांनी तुकडोजी महाराज यांच्या भजन गायन करून उपस्थिताना मंत्रमुग्ध करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अभिवादन करून पुण्यतिथी साजरी करण्यात आली .
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता कमलसिंह यादव , प्रदीप वानखेडे , देवा चतुर , गोविंद जुनघरे , अशोक मेश्राम , रवि रंग , करंडे गुरूजी , अशोक हिंगणकर , मोहन भोयर , प्रदीप बावणे , दामोधर बोकडे , जीवन ठवक्कर , प्रतिक जाधव , अमर किरपाने , प्रविण गोडे , रूपेश सातपुते , पुरूषोत्तम येणेकर , राजेश गणोरकर , हबीब शेख , मनोज गुडधे , निशांत जाधव , तेजस रोडेकर , राकेश चौधरी आदीनी सहकार्य केले .
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

COMMENTS